Deposit Scheme
Loan Scheme
Bank Account
Download App
About Us
ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 1996 साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था बघता-बघता अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत पतसंस्थेच्या 9 शाखा जालना जिल्ह्यात आहेत.
ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग, RTGS,NEFT,QR CODE इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सोसायटीने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
EXPLORE OUR PRODUCTS
Explore our wide range of products exclusively for your convenience.
Saving Account
दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी
Current Account
एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते श्री. रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मध्ये!
Fixed Deposit
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही.
Recurring Deposit
आवर्तक ठेव योजना (RD) उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी.
Pigmy
पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी.
Daam Duppat
दाम दुप्पट योजना मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात,